यशोदीप Genius ( गणित )

शिष्यवृत्ती, नवोदय, स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन

Language: मराठी

Instructors: मंगल आहेर गावडे

Proprietor: Ashish Aher

Validity Period: 365 days

₹1000 20% OFF

₹800 including GST

PREVIEW  

यशोदीप जिनियस कोर्स
का कशासाठी आणि कोणासाठी



यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलच्या अध्यापिका आहेर गावडे मॅडम यांच्या अध्यापनाचा प्रत्येक मुलाला लाभ होणार

सौ आहेर गावडे मॅडम यांना पंचवीस वर्ष शिष्यवृत्ती अध्यापनाचा अनुभव आहे

पंचवीस वर्षाच्या अनुभवा चा उपयोग करून कोणते उदाहरणे मुलांना लवकर आकलन होत नाही किंवा कोणती उदाहरणे मुलं सतत चुकतात तसेच परीक्षेत येणारी संभाव्य उदाहरणे संकलित केली आहेत

चारशे पन्नास उदाहरणे अतिशय प्रभावीपणे शिकवली आहेत

प्रत्येक उदाहरण शिकवताना संपूर्ण घटकाची उजळणी होईल या पद्धतीने अध्यापन केले आहे

सरावासाठी त्याखाली 450 उदाहरणे दिली आहेत

या कोर्समध्ये सहभागी झाल्यास होणारे फायदे
प्रत्येक शिक्षकाला ही मार्गदर्शन होणार

विविध युक्त्यांचा फायदा मुलांना जलद पद्धतीने उत्तर काढण्यासाठी होणार

पालकांना प्रभावी मार्गदर्शन होणार

शिकवलेला भाग विसरल्यास तुम्हाला पुन्हा पाहता येणार

या कोर्समध्ये सहभागी झाल्यास कोर्स मधील विद्यार्थ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार होणार

ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी आहेर मॅडमचा विद्यार्थी होणार
त्यातून प्रत्येक मुलाला येणाऱ्या शंकेचे निरसन वेळोवेळी केले जाणार

कोर्स च्या माध्यमातून
पाचवी शिष्यवृत्ती
नवोदय प्रवेश परीक्षा
लिपिक परीक्षा
तलाठी ग्रामसेवक परीक्षा
पोलीस भरती परीक्षा
या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे
आठवीला उपयुक्त असणारे खालील घटक आहेत
सरासरी
नफा तोटा
सरळव्याज
शेकडेवारी हे घटक उपयुक्त होतील
हा कोर्स आत्ता गणित विषयासाठी उपलब्ध आहे

यानंतर बुद्धिमत्ता या विषयाचा तयार होणार आहे
                                                                                                                                                      Proprietor आशिष मकरंद आहेर

Course Curriculum

1. यशोदीप Genius का, कसे आणि कशासाठी ? (15:00)
2. संख्याज्ञान (7:00)
संख्याज्ञान स्वाध्याय
3. स्थानिक किंमत भाग - 1 (7:00)
स्थानिक किंमत भाग - 1
4. स्थानिक किंमत भाग - 2 (6:00)
स्थानिक किंमत भाग - 2
5. स्थानिक किंमत भाग - 3 (5:00)
स्थानिक किंमत भाग - 3
6. स्थानिक किंमत भाग - 4 (12:00)
स्थानिक किंमत भाग - 4
7. झटपट बेरीज वजाबाकी. (13:00)
7. झटपट बेरीज वजाबाकी स्वाध्याय .
8. झटपट गुणाकार (13:00)
झटपट गुणाकार
9. झटपट भागाकार. (13:00)
झटपट भागाकार
10. संख्या बनवणे. (9:00)
संख्या बनवणे
11. संख्या बनवणे भाग - 2 (7:00)
संख्या बनवणे भाग - 2
12. संख्यांची तुलना. (12:00)
संन्ख्यांची तुलना
13. रोमन numbers. (11:00)
Roman संख्या.
14. सम विषम संख्या. (13:00)
सम विषम संख्या
15. मूळ, जोडमूळ आणि सहमूळ संख्या. (16:00)
मूळ, जोडमुळ, सहमुळ संख्या
16. वर्ग व घन संख्या (11:00)
वर्ग संख्या व घन संख्या
17. बेरीज वजाबाकी प्रकार. (7:00)
बेरिज वजाबाकी प्रकार
18. बेरीज वजाबाकी भाग - 1 (9:00)
बेरीज वजाबाकी भाग 1
19. बेरीज वजाबाकी भाग - 2 (7:00)
बेरीज वजाबाकी भाग - 2
20. गुणाकार - भागाकार वेगवेगळी उदाहरणे भाग 1 (12:00)
गुणाकार व भागाकार भाग 1
21. गुणाकार व भागाकार वेगवेगळी उदाहरणे भाग - 2 (10:00)
गुणाकार व भागाकार भाग 2
22. वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग-1 (12:00)
सर्व क्रियांवर एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग- 1
23. वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग-2 (11:00)
सर्व क्रियांवर एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग - 2
24. वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग-3 (7:00)
सर्व क्रियांवर एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे भाग - 3
25. पदावलीवर आधारित उदाहरणे भाग 1 (10:00)
पदावली भाग 1
26. पदावलीवर आधारित उदाहरणे भाग-2 (8:00)
पदावली भाग 2
27. विभाजक, विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित उदाहरणे (14:00)
विभाजक, विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्यांवर आधारित उदाहरणे.
28. व्यवहारी अपूर्णांक भाग-1 (12:00)
व्यवहारी अपूर्णांक भाग - 2
29. व्यवहारी अपूर्णांक भाग-2 (12:00)
व्यवहारी अपूर्णांक भाग 2
30. व्यवहारी अपूर्णांक भाग-3 (16:00)
व्यवहारी अपूर्णांक भाग 3
31. व्यवहारी अपूर्णांक भाग-4 (10:00)
व्यवहारी अपूर्णांक भाग 4
32. व्यवहारी अपूर्णांक भाग-5 (17:00)
व्यवहारी अपूर्णांक भाग - 5
33. दशांश अपूर्णांक भाग-1 (15:00)
दशांश अपूर्णांक भाग-1 स्वाध्याय
34. दशांश अपूर्णांक भाग-2 (18:00)
दशांश अपूर्णांक भाग- 2 स्वाध्याय
35.दशांश अपूर्णांक भाग-3 (14:00)
दशश अपूर्णांक भाग - 3 स्वाध्याय
36. दशमान परिमाणे भाग-1 (15:00)
दशमान परिमाणे भाग 1
37. दशमान परिमाणे भाग-2 (16:00)
दशमान परिमाणे स्वाध्याय
38. दशमान परिमाणे भाग-3 (23:00)
दशमान परिमाणे भाग 3
39. कालमापन भाग-1 (19:00)
कालमापन भाग 1
40. कालमापन भाग-2 (19:00)
कालमापन भाग - 2 स्वाध्याय
41. कालमापन भाग-3 (12:00)
कालमापन भाग 3
42. दिनदर्शिका भाग-1 (14:00)
दिनदर्शिका भाग-1
43. दिनदर्शिका भाग-2 (15:00)
दिनदर्शिका भाग-2
44. कागदमापन (15:00)
कागदमापन
45. नाणी व नोटा भाग - 1 (15:00)
नाणी व नोटा भाग -1
46. नाणी व नोटा भाग - 2 (12:00)
नाणी व नोटा भाग - 2
47. नाणी व नोटा भाग - 3 (16:00)
नाणी व नोटा भाग - 3
48. नाणी व नोटा भाग 4 (25:00)
नाणी व नोटा भाग-4
49. नफा व तोटा भाग - 1 (15:00)
नफा व तोटा भाग 1
50. नफा व तोटा भाग - 2 (19:00)
नफा व तोटा भाग 2
51. नफा व तोटा भाग-3 (15:00)
नफा व तोटा भाग -3
52. नफा व तोटा भाग-4 (18:00)
नफा व तोटा भाग - 4
53. शेकडेवारी शतमान भाग-1 (12:00)
शेकडेवारी भाग 1
54. शेकडेवारी शतमान भाग-2 (10:00)
शेकडेवारी भाग 2
55. शेकडेवारी शतमान भाग-3 (10:00) Preview
शेकडेवारी शतमान भाग-3 Preview
56. शेकडेवारी शतमान भाग - 4 (11:00)
शेकडेवारी भाग 4
58. सरळव्याज भाग - 1 (16:00)
सरळव्याज भाग - 1
59. सरळव्याज भाग - 2 (14:00)
सरळव्याज भाग - 2
60. सरळव्याज भाग - 3 (17:00)
सरळव्याज भाग 3
61. कोन (14:00)
कोन
62. समांतर रेषा व लांब रेषा. (9:00)
समांतर रेषा व लंब रेषा
63. त्रिकोण व चौकोन प्रकार. (23:00)
त्रिकोण व चौकोन प्रकार
64. त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत मोजणे. (13:00)
त्रिकोण, चौरस, आयात, चौकोन
65. वर्तुळ (12:00)
वर्तुळ
66. परिमिती भाग- 1 (11:00)
परिमिती भाग - 1
67. परिमिती भाग- 2 (16:00)
परिमिती भाग - 2
68. परिमिती भाग - 3 (13:00)
69. परिमिती भाग - 4 (11:00)
70. क्षेत्रफळ भाग - 1 (12:00)
71. क्षेत्रफळ भाग - 2 (13:00)
72. क्षेत्रफळ भाग - 3 (17:00)
73. क्षेत्रफळ भाग - 4 (16:00)
क्षेत्रफळ भाग - 4
74. त्रिमती वस्तू व घडणी (12:00)
75. इष्टीकाचीती व घन-पृष्ठे, कडा व शिरोबिंदू. (10:00)
सरासरी/मध्यमान (नवोदय) (10:00)
सरासरी/मध्यमान
अंतर, अंतर, काळ व गती यांचे मापन ( नवोदय) (16:00)
अंतर, काळ आणि गती मापन भाग-1
अंतर, अंतर, काळ व गती यांचे मापन भाग-2 ( नवोदय) (13:00)
अंतर, काळ व गती यांचे मापन भाग - 2
लसावि व मसावि भाग-1 ( नवोदय) (17:00)
लसावि व मसावि भाग-1
लसावि व मसावि भाग-2 (नवोदय) (14:00) Preview
लसावि मसावि भाग-2 Preview
वेगवेगळ्या राशींचे मापन ( नवोदय) (12:00)
वेगवेगळ्या राशींचे मापन
गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण (नवोदय) (8:00)
गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण
घटकनिहाय चाचणी.

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews